संजय गांधी निराधार अनुदान योजना !!(माहिती मराठी भाषेमध्ये)
सरकारी जीआर-
शासन निर्णय क्रमांक: विसयो-२०१०/प्र.क्र.१७५/विसयो-२, दिनांक २६ ऑक्टोबर २०१०
शासन निर्णय क्रमांक: विसयो-२०१०/प्र.क्र.१२७/विसयो-२, दिनांक ३१ ऑक्टोबर २०११
योजनेचा उद्देश्य-
राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना सन १९८० पासून राबविण्यात येत आहे.
पात्रतेचे निकष, अटी व शर्ती-
निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी, परित्यक्त्या
किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक
वय-६५ वर्षांपेक्षा कमी
कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत
लाभाचे स्वरूप-
लाभार्त्यांस दरमहा रुपये ६००/- देण्यात येतात
एका कुटुंबात एका पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास कुटुंबाला रुपये ९०० प्रतिमाह अनुदान देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे-
वयाचा दाखला
रहिवासी दाखला
उत्पन्नाचा दाखला/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
अपंगत्व/ रोगग्रस्त बाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन)/ शासकीय रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला
संपर्क-
अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठी/ तहसीलदार.
धन्यवाद- महाराष्ट्र सरकार समाजकल्याण विभाग.
तुमचाच मित्र- निलेश रजनी भास्कर कळसकर(सोबत प्रबोधन टीम)
-----------------------------------------------------------------------
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojna !! (INFOMARTION IN ENGLISH)
Government Resolutions -
GR No.Visayo- 2010/CR 175/Visayo-2 Dated - 26 October,2010
Gr No.Visayo - 2011/ CR 127/Visayo-2 Dated 31 October,2011
Aim -
To provide financial assistance to destitute persons, blind, disabled, orphan children, persons suffering from major illnesses, divorced women, abandoned women, women freed from prostitution, outraged women, Transgender, etc.
Eligibility Criteria-
Destitute persons, blind, disabled, orphan children, persons suffering from major illnesses, divorced women, abandoned women, women freed from prostitution, outraged women, Transgender, etc.
Below age of 65 years
Annual family income upto Rs 21,000/-
Financial Assistance -
Each Beneficiary will get Rs. 600/- per month and Family
with more than one beneficiary will get Rs .900/- per month..
Documents Required-
Certificate of Residence
Certificate of Age
Certificate of Income /Proof of Below Poverty Line family
Certificate of Incapacity /Disease - issued by the Civil Surgeon and Medical Superintendent of the Government Hospital.
Contact-
Talathi / Tahasildar of the respective village.
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजना जीआर पाहिजे .विनंती आहे की मला मला तो जीआर मिळावा हि विनंती.
ReplyDelete9637186843
ReplyDelete