मराठी भाषेतली १ ली कादंबरी Android वर उपलब्ध !!

मराठी भाषेतली १ ली कादंबरी Android वर उपलब्ध  !!



जागतिक स्तरावर मराठी भाषा नेण्यासाठी तसेच इंग्रजी, स्पेनिश, जर्मन, चायनीज, हिंदी, बंगाली, तमिळ भाषेप्रमाणे मराठी भाषेमध्ये मुबलक ग्रंथसामग्री उपलब्ध होण्यासाठी मराठी साहित्यक्षेत्रात पुढचं पाऊल पडत आहे. जो पर्यंत आपण काही करत नाही तो पर्यंत काही होत नाही. कुणीतरी येईल, प्रयत्न करेल आणि मग त्याला समर्थन देऊ. असं करत बसण्यापेक्षा आपण स्वतःचं काहीतरी करायचं ठरवायला हवं.






हाच मूलमंत्र घेवून... मराठी भाषेतील तरुण लेखक अभिषेक ठमके यांची "मैत्र जीवांचे" कादंबरी आता Android वर उपलब्ध झाली आहे. आपण सर्वांनी एकदा तरी वाचून पाहावी.



 


विशेष -: १५ ऑगस्ट २०१३ रोजी online प्रकाशित झालेली "मैत्र जीवांचे" कादंबरी फक्त १२ दिवसांमध्ये ६४३ वाचकांकडे आहे. तसेच कादंबरीला Scribd.com वर देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुढे जाऊन आणखी साहित्य जागतिक स्तरावर नेण्याचा लेखकांचा प्रयत्न राहील.

 


नोट-

Android वर अभिषेक ठमके यांची "मैत्र जीवांचे" कादंबरी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे-



https://play.google.com/store/apps/details?id=in.co.akshar.maitrajeevanche&hl=en


 


PDF फाईल मध्ये अभिषेक ठमके यांची "मैत्र जीवांचे" कादंबरी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.



http://www.scribd.com/doc/160703059/Maitra-Jivanche?fb_source=timeline&ref=profile#_=_

 

 

धन्यवाद- अभिषेक ठमके.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...