मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना !!
आनंद वा दु:ख किंवा राग, लोभ, मोह, मत्सर या मानवी भावना सर्वांच्या अंत:करणात कमी जास्त प्रमाणात असतीलही... फटाक्यांची आतशबाजीही अशीच... भेदाभेद ओलांडून सार्यांना आनंद देणारी... शनिवारी सायंकाळी शहरातील जळगाव शाहूनगरातील एका मुस्लीम कुटुंबातील मुलांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
छायाचित्र- सुमित देशमुख.
धन्यवाद - दै.लोकमत.

फटाक्यांऐवजी दिवे लावले असते तर तर जास्त चांगले झाले असते.
ReplyDelete