एक संवाद !!
ट्रेन मध्ये प्रवास करत असताना आमच्या मित्रा समवेत घडलेला हा प्रसंग आहे, ट्रेन मध्ये तीन मुस्लिम प्रवासी होते त्या तिघांपैकी एक जण बाकीच्या दोघाना शिकवण देत होते "बेटा , सब अल्लाह के भरोसे छोड देना चाहिये ! अल्लाह मालिक"
आमचे मित्र हि हे सर्व कान देऊन ऐकत होते हे पाहून शिकवण देणाऱ्या व्यक्तीने अधिकच उत्साहाने सांगायला सुरुवात केली. तेव्हा आमचे मित्र म्हणाले "मै नही मानता तुम्हारे अल्लाह को !" त्यावर ती व्यक्ती म्हणाली "तो फिर तुम काफिर हो"
आमचे मित्र म्हणाले "हा तुम ऐसा कह सकते हो , लेकिन एक बात बताओ जब कुराण मे लिखा हुआ है की जो खुद कि मदत करता है अल्लाह उसीकी मदद करता है ! अगर खुद कि मदत हमे हि करनी है तो सब अल्लाह के भरोसे कैसे छोड सकते है ! दुसरी बात जब भारत आझाद नही था तब सांसद मे मुस्लीमो का प्रतिनिधित्व तीस प्रतिशत था और आज आझाद भारत में यह डेढ प्रतिशत है ! तो क्या अल्लाह के उपर छोड देने से यह समस्या हल हो सकती है ? "त्या व्यक्तीने विचारले" तो क्या अल्लाह को नही मानना चाहिये ? आमचे मित्र म्हणाले... अगर इन्सानियत बरकरार रखने के लिये अल्लाह कि जरुरत है तो अल्लाह को जरूर मानना चाहिये ! अगर इन्सानीयत के लिये अल्लाह कि जरुरत हि नही है तो अल्लाह को क्यो माने ? और इतिहास गवाह है की सबसे ज्यादा इन्सानियत का काम उन लोगो ने किया है जो अल्लाह यां ईश्वर को नही मानते थे ! वह चाहे कबीर हो, गौतम बुद्ध हो, महात्मा फुले हो या बाबासाहेब आंबेडकर"
अंधश्रद्धा, चुकीच्या आणि गलिछ चालीरीती, देवभोळे लोकांचे आर्थिक शोषण या सगळ्या अमानुष गोष्टींसाठी देवाची निर्मिती करणारे आणि पोथी पुराणात सामान्य लोकांना अडकवून ठेवणाऱ्या लोकांनी माणुसकी निर्माण केलीय का? कि भारतात सर्वात आधी मुलींची शाळा काढून स्त्रियांना शिक्षित करण्याचे ध्येय बाळगणार्या महात्मा फुले, वर्षानुवर्ष जनावरां सारखे आयुष्य जगणाऱ्या माणसांना माणसात आणण्याचे आणि स्त्रियांना खर्या अर्थाने कायदेशीर समानत्व मिळवून देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांनी माणुसकी निर्माण केली ??
लेखं- मनीषा भोळे.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!