मुलींसाठी पहीली शाळा काढल्यावर पुण्यातील सनातनी लोकांनी "धर्म बुडाला" अशी आवई उठवली... धर्मग्रंथानूसार स्ञियांना शिक्षणास बंदी होती, ते धर्मग्रंथ झुगारून साविञीमाईंनी मुलींना शिकवले.. आज मुली अंतराळात गेल्या, तरी धर्म बुडाला का?? पण ज्या धर्मग्रंथामूळे स्ञीयांनां वाचण्यास, लिहण्यास अधिकार नव्हता... आता स्ञिया शिकून, लिहून तेच धर्मग्रंथ, पोथ्यापुराणे वाचत आहेत या सारखे दुर्देव दूसरे नाही.. अगदी प्राध्यापक झालेल्या स्ञीया सुद्धा आज़ सत्संग क्रेंद्र, आश्रमात जात आहेत, साविञीच्या लेकीची ही अवस्था पाहून साविञीमाईंचा जीव पण तिळ तिळ तूटत असेल.. आज त्या मातेच्या असीम त्याग आणि प्रयत्नांची साविञीच्या लेकींना जाणीव असायला हवी !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
छत्रपती शिवाजी महाराज
ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...
-
नक्की वाचाचं.. छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या जीवनातील खरां प्रसंग !! छत्रपती राजश्री शाहू महाराजांना कुस्तीचे मोठे व्यसन. क...
-
पंढरीचा पांडुरंग म्हणजे भगवान बुद्धाचेच प्रतिक होय !! तथागत बुद्धाला वैष्णव धर्मात महत्वाचे स्थान आहे. बुद्धाच्या विचारांचा एके...
-
तुम्हाला माहिती आहे का, "जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव"... हे गाणं साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी कधी आणि कुठे आ...
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!